Contact Us at +91 89751 74977
This is an overline

तूर पिकात धोक्याची घंटा!

तूर पिकात स्टेम ब्लाईट / रॉट रोग नियंत्रण

रोगाची लक्षणे – ओळख कशी कराल?

🌿 खोडाच्या तळाशी तपकिरी ठिपके दिसतात
🌿 फांद्या हळूहळू काळ्या पडतात
🌿 वरच्या पानं पिवळी होऊन गळतात
🌿 झाडाची वाढ थांबते
🌿 अखेरीस झाड वाळून मरते 😟

🌧️ रोग वाढण्याची कारणे:-
☔ सततचा आणि जास्त पाऊस
💦 जमिनीत जास्त ओलावा
🌫️ जास्त आर्द्र हवामान

शेतकरी मित्रांनो, उपाय तुमच्याच हातात!

🌿 जैविक उपाय:-

✔️ Trichoderma viridi – २ ते ३ लिटर/एकर आळवणी

💊 रासायनिक उपाय

👉 आळवणी:-

Copper oxychloride – ३०० ग्रॅम/एकर

Metalaxyl + Mancozeb – ३०० ग्रॅम/एकर

फवारणी:-

Copper oxychloride – ३० ग्रॅम/पंप

Metalaxyl + Mancozeb – ३०–३५ ग्रॅम/पंप

Chlorothalonil + Metalaxyl – २५ मिली/पंप

⚠️ फवारणी करताना खोड + फांद्या + पानं पूर्ण झाकली गेली पाहिजेत!

🌿 झाडांची वाढ चांगली ठेवण्यासाठी

👉 पानांवर पूरक खतांची फवारणी करा :-

१९:१९:१९

किंवा १२:६१:००
हे खतं झाडाला नवीन जोम व ऊर्जा देतील! 💪

🔔 शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा

✅ रोगाची सुरुवात होताच उपाय करा
✅ उशीर = मोठं नुकसान
✅ वेळेत संरक्षण = भरघोस उत्पादन 🌾

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1
850.00

Cart

Quantity
850.00