तूर पिकात स्टेम ब्लाईट / रॉट रोग नियंत्रण
⚠️ स्टेम ब्लाईट / स्टेम रॉट रोगाचा प्रादुर्भाव
🕵️♂️ रोगाची लक्षणे – ओळख कशी कराल?
- 🌿 खोडाच्या तळाशी तपकिरी ठिपके दिसतात
- 🌿 फांद्या हळूहळू काळ्या पडतात
- 🌿 वरची पानं पिवळी होऊन गळतात
- 🌿 झाडाची वाढ थांबते
- 🌿 अखेरीस झाड वाळून मरते 😟
🌧️ रोग वाढण्याची कारणे
- ☔ सततचा आणि जास्त पाऊस
- 💦 जमिनीत जास्त ओलावा
- 🌫️ जास्त आर्द्र हवामान
✅ शेतकरी मित्रांनो, उपाय तुमच्याच हातात!
🌿 जैविक उपाय
- ✔️ Trichoderma viridi – २ ते ३ लिटर/एकर आळवणी
💊 रासायनिक उपाय
👉 आळवणी :
- Copper oxychloride – ३०० ग्रॅम/एकर
- Metalaxyl + Mancozeb – ३०० ग्रॅम/एकर
👉 फवारणी :
- Copper oxychloride – ३० ग्रॅम/पंप
- Metalaxyl + Mancozeb – ३०–३५ ग्रॅम/पंप
- Chlorothalonil + Metalaxyl – २५ मिली/पंप
⚠️ फवारणी करताना खोड + फांद्या + पानं पूर्ण झाकली गेली पाहिजेत!
🌿 झाडांची वाढ चांगली ठेवण्यासाठी
- 👉 पानांवर पूरक खतांची फवारणी करा :
- १९:१९:१९
- किंवा १२:६१:००
💪 ही खतं झाडाला नवीन जोम व ऊर्जा देतील!
🔔 शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा
- ✅ रोगाची सुरुवात होताच उपाय करा
- ✅ उशीर = मोठं नुकसान
- ✅ वेळेत संरक्षण = भरघोस उत्पादन 🌾
✍️ बालाजी देशमुख – सहायक कृषी अधिकारी, ता. कळंब (मंगरूळ), जि. धाराशिव
1 thought on “तूर पिकात धोक्याची घंटा!”
-
Pingback: - Bhoomi Expert

